गीतकार :- गायक : साधना सरगम
संगीतकार :अशोक पत्की
चित्रपट : आई शप्पथ (२००७)
Lyricist :- Singer : Sadhana Sargam
Music Director : Ashok Patki
Movie : Aai Shapath (2007)
SOME LYRICS : -
दिस चार झाले मन
पाख्ररु होऊन
पान पान आर्त आणि
झाड बावरुन
सांजवेळी जेव्हा येई
आठव आठव
दुर कुठे मंदिरात
होई घंटारव
उभा अंगावर राही,
काटा सरसरसरून
दिस चार झाले मन
पाख्ररु होऊन
पान पान आर्त आणि
झाड बावरुन
नकळत आठवणी
जसे विसरले
वाटेवर इथे तसे
ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर,
सनई भरून
झाला जरी शिडकावा
धुंद पावसाचा
आता जरी आला इथे
ऋतू वसंताचा
ऋतू हा सुखाचा
इथला गेला ओसरुन
दिस चार झाले मन
पाख्ररु होऊन
पान पान आर्त आणि
झाड बावरुन
• DOWNLOAD MP3 ( 320 KBPS ) CLICK ON MEDIAFIRE / DRIVE LOGO FOR DOWNLOAD MP3 :-
𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹
Ⓣ︎Ⓗ︎Ⓐ︎Ⓝ︎Ⓚ︎ Ⓨ︎Ⓞ︎Ⓤ︎
🅓︎🅙︎ 🅞︎🅜︎🅟︎ 🅢︎🅞︎🅛︎🅐︎🅟︎🅤︎🅡︎
❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎



.png)

0 Comments